Upcoming Initiatives

Anandashram – An Old Age Home | वृद्धाश्रम


We all are very sensitive to the plight of senior citizens who have nowhere to go. Addressing this need of the hour, we plan to start an ‘Old Age Home’ on priority. We have started the process of identifying appropriate land and have started approaching organisations & kind donors for the funds requirement. We are confident that we will be able to initiate the project very soon.

निराधार वृध्दांच्या परिस्थितीबद्दल आपण सर्व संवेदनशील आहोत व अशा वृद्धांसाठी सहनिवास ही काळाची गरज आहे. म्हणून असे आजी-आजोबा व आश्रमातील मुले यांच्याकरता आधाराश्रमातर्फे लवकरात लवकर “आनंदाश्रम” सुरु करण्याचा मानस आहे. त्या करता योग्य ती जागा आणि आवश्यक निधी मिळवण्याकरता शासकीय पातळीवर व आपल्याला कायम आधार देण्याऱ्या दानशूर जनतेकडे  प्रयत्न सुरु आहेत. आम्हाला विश्वास आहे की लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल.